Posts

World Bicycle Day 2024

Image
  दि. ०४ जून २०२४ येणाऱ्या "जागतिक सायकल दिन " निमित्ताने आयोजित  बिगीनर्स सायकलिस्ट ग्रुप वासिंद तर्फे आयोजित 'सायकल मॅरेथॉन वासिंद २०२४'  सहभाग नोंदवा खाली दर्शविलेल्या कोणत्याही एका प्रकारातील सायकल राईड पूर्ण करणे आवश्यक आहे. ५ किमी,१०किमी,२०किमी,५०किमी,१००किमी पूर्ण केलेल्या ऍक्टिव्हिटी च्या स्क्रिनशॉट चा फोटो sachindhamane30@gmail.com या ई-मेल पत्त्यावर किंवा 9975634664 या व्हाट्सअप्प नंबर वर पाठविणे आवश्यक आहे. चॅलेंज चे नियम  हे एकदिवसीय चॅलेंज असुन आपणास हे 1 किंवा 2 जून 2024 पूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे. आपणास कमीतकमी 5कमी अंतर हे एका राईड मध्ये पूर्ण करणे आवश्यक आहे. आपण 5 किमी पेक्षा जास्त अंतराचे चॅलेंज देखील पूर्ण करू शकता. ज्यांना सहभागी व्हायचे असेल तर खालील गुगल फॉर्म भरा आणि आपली एन्ट्री कन्फर्म करा.🚴          https://surveyheart.com/form/66546b7e7430117889a9c17b सहभागी होणाऱ्या सायकलिस्ट ला खालील प्रकारचे ई-सर्टिफिकेट मिळेल.