World Bicycle Day 2024
दि. ०४ जून २०२४ येणाऱ्या "जागतिक सायकल दिन " निमित्ताने आयोजित बिगीनर्स सायकलिस्ट ग्रुप वासिंद तर्फे आयोजित 'सायकल मॅरेथॉन वासिंद २०२४'
सहभाग नोंदवा
- खाली दर्शविलेल्या कोणत्याही एका प्रकारातील सायकल राईड पूर्ण करणे आवश्यक आहे.
- ५ किमी,१०किमी,२०किमी,५०किमी,१००किमी
- पूर्ण केलेल्या ऍक्टिव्हिटी च्या स्क्रिनशॉट चा फोटो sachindhamane30@gmail.com या ई-मेल पत्त्यावर किंवा 9975634664 या व्हाट्सअप्प नंबर वर पाठविणे आवश्यक आहे.
चॅलेंज चे नियम
- हे एकदिवसीय चॅलेंज असुन आपणास हे 1 किंवा 2 जून 2024 पूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे.
- आपणास कमीतकमी 5कमी अंतर हे एका राईड मध्ये पूर्ण करणे आवश्यक आहे.
- आपण 5 किमी पेक्षा जास्त अंतराचे चॅलेंज देखील पूर्ण करू शकता.
- ज्यांना सहभागी व्हायचे असेल तर खालील गुगल फॉर्म भरा आणि आपली एन्ट्री कन्फर्म करा.🚴
https://surveyheart.com/form/66546b7e7430117889a9c17b
- सहभागी होणाऱ्या सायकलिस्ट ला खालील प्रकारचे ई-सर्टिफिकेट मिळेल.

Comments
Post a Comment